हिरू आणि निरू
हिरू आणि नीरु शेजारी राहणाऱ्या व एकाच शाळेत शिकणाऱ्या दोन मुलांची ही गोष्ट आहे. यात असा काही प्रसंग घडला की एका मुलाच्या स्वभावात फरक पडला. चला तर मग जाणून घेवूया की,हा फरक कसा व का पडला हे आपण या गोष्टीतून जाणून घेवूया. (This is the story of Hiru and Niru, two friends who live in the same neighbourhood One day, something happened due to a difference in their personalities. Read this story to find out more.)