ज्याची काठी त्याची म्हैस
प्रामणिक शेतकरी जेव्हा बाजारातून एक म्हैस विकत घेवून गावाकडे जातो तेव्हा त्याला एका प्रसंगाला तोंड द्याव लागत तेव्हा तो त्या प्रसंगावर कशा पद्धतीने मात करतो. हे जाणून घेवू. (An honest milkman decides to buy a buffalo from the market in order to solve his problem. But the problem was not solved. Read the story to find out more.)