काळा ढग
बऱ्याच जणांना आपल्या पसंतीचे आवडणारे वेगवेगळे रंग असतात. पण जर कुणला आपला रंग आवडला नाही तर? काय होईल त्याला कसे बरं वाटत असेल? मग या गोष्टीतील ढगालाकसे वाटत असेल जाणून घेवूया या गोष्टीतून. (Many people have a favourite colour. But what if somebody else does not like that colour? How would they feel? Read this story to find out more.)