गर्गीचा झोका
आपल्या घरात आई-बाबा तर असतातच पण एक मित्र नसेल तर? अशीच एक गोष्ट आहे गार्गीची व तिच्या नवीन मित्राची. तर मग आपण दोघांची मैत्री आपण गोष्टीतून जाणून घेवू या. (We may have parents in our home, but nobody who we can call a friend. This was the situation with Gargi and her new friend. Read the story to find out more.)