बबलूचा नवा मित्र



आपण बागेत फिरायला गेलो तर नेमकं तिथ काय करतो. असाच तुमचा मित्र बबलू आईसोबत बागेत फिरायला गेला आणि त्याने बागेत काय बर केलं असेल. जर बबलूची आई त्याच्यासोबत नसती तर बबलूने काय केले असते.