कळीचे फूल झाले
मुलांनो कधी-कधी एखाद्या गोष्टीवर तुमचा ही रुसवा फुगवा होत असेल, मग कुणीतरी तुम्हाला समजावून समजूत काढत असेल. अशीचं एक गोष्ट रुससेल्या कळीचे काय बरे झाले असेल? (Sometimes we get angry about something and somebody tries to help us deal with this anger. What if there was a story like this? Read more to find out.)