पाऊस घरातला



कडक उन्हाळा संपताच आपण चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट बघतो. पाऊस आला की आपण सुखावतो. पडणारा पाऊस बघून छान वाटत पण याचं पावसाचे पाणी जर घरात थिबकायला लागले तर काय होईल? (When it rains, we celebrate. It feels good to see the rain falling. But what about if water starts dripping in the house? Read the story to find out more.)