आई येताच



हरिणाचा बछडा खेळत असतो. खेळता ~खेळता त्याचा पाय मुरगळतो, तो जोरजोरात रडायला लागतो. खूप रडतो.तो कसा रडायचा थांबला ते गोष्ट बघून सांगा. (While playing in the forest, a baby deer got hurt. It wouldn't stop crying until someone special came along. Can you guess who? Look at the story to find out.)