खाऊ!! का घेऊन जाऊ?



उंदराला सापडली आहे एक पोळी आणि त्याला ती घरी घेऊन जायची आहे. तो पोळी घरी घेऊन जाईल का (A rat found a chapati and wanted to take it home. Will the rat be able to take it home? Read more to find out.)